E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
औद्योगिक उत्पादन मंदावले
Wrutuja pandharpure
12 Apr 2025
नवी दिल्ली
: देशाच्या औद्योगिक उत्पादन वाढीचा वेग मंदावला आहे. काही प्रमुख क्षेत्रांनी केलेल्या खराब कामगिरीमुळे फेब्रुवारी महिन्यात औद्योगिक उत्पादन वाढीचा वेग सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजे २.९ टक्क्यांपर्यंत खाली आला.उत्पादन, खाणकाम, ऊर्जा यांसारख्या काही प्रमुख क्षेत्रांनी खराब कामगिरी केली. त्यामुळे औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक ५ टक्क्यांवरुन २.९ टक्क्यांवर आला आहे. मागील वर्षी याच कालावधीत हा दर ५.६ टक्के होता. विशेष म्हणजे, ऑगस्टमध्ये हा दर शून्य टक्के नोंदविला गेला होता.
फेब्रुवारी महिन्यात उत्पादन क्षेत्राची उत्पादन वाढ २.९ टक्क्यांपर्यंत घसरली. मागील वर्षी याच कालावधीत हा दर ४.९ टक्के होता. खाणकाम क्षेत्राचा दर मागील वर्षी याच कालावधीत ८.१ टक्के होता. तो यंदा १.६ टक्क्यांपर्यंत घसरला.उर्जा क्षेत्राच्या दरवाढीचा दर ३.६ टक्के नोंदवला गेला. मागील वर्षी याच कालावधीत हा दर ७.६ टक्के होता.एप्रिल-फेब्रुवारी या कालावधीत आयआयपी ४.१ टक्क्यांनी वाढला. वर्षभरापूर्वी हा दर ६ टक्क्यांपेक्षा कमी होता.
Related
Articles
परदेशी पर्यटकासोबत गैरवर्तन करणार्या एकाने मागितली माफी
16 Apr 2025
राज्यातील धरणात ४२ टक्के पाणीसाठा; टँकरची संख्या वाढली
11 Apr 2025
हवामान बदलाचा फटका कर्नाटक हापूसला हंगाम उशिराने सुरु
14 Apr 2025
प्रेम संबंधाला विरोध; आईचा खून
11 Apr 2025
पश्चिम बंगालमधील चार जिल्ह्यांत लष्कराचा विशेष कायदा लागू करा
14 Apr 2025
पर्यावरणपूरक जीवनशैली आत्मसात करण्याची गरज
13 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
रेपो दरात पुन्हा कपात
2
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
3
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
4
विचारांची पुंजी जपायला हवी
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
शुल्कवाढीचा भूकंप